आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनहॅटन हल्ल्यात थोडक्यात बचवाली प्रियंका चोप्रा, ट्विटरवर शेअर केला अनुभव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अमेरिकेच्या मॅनहॅटन येथे नुकताच दहशतवादी हल्ला झाला आहे. या बॉलिवूड अॅक्ट्रेस प्रियंका चोप्रा बालंबाल बचावली आहे. ज्या रस्त्यावर हा हल्ला झाला तेथून फक्त 5 ब्लॉक्स दूर प्रियंकाचे घर आहे. प्रियंकाने या हल्ल्याबद्दल सोशल मीडियावर लिहिले आहे, 'न्यूयॉर्क नेहमीप्रमाणे रिजिल्यन्ट आहे. या दुर्घटनेत बळी पडलेल्यांबद्दल मला पूर्ण सहानभुती आहे.' दुसऱ्या एका ट्विटमध्ये प्रियंकाने लिहिले आहे, 'मी कामावरुन घरी परतलेच होते, तर माझ्या घरापासून 5 ब्लॉक दूर अंतरावर हल्ला झाला.'
 
प्रियंका सध्या न्यूयॉर्कमध्ये अमेरिकन टेलिव्हिजन सीरिज 'क्वांटिको-3' शुटिंगमध्ये करत आहे. 
बातम्या आणखी आहेत...