आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियंका चोप्राचा मोठा खुलासा; 18-19व्‍या वर्षी या अटींवर काम करण्‍यासाठी भाग पाडले जायचे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- प्रियंका चोप्रा आज भारतातच नव्‍हे तर विदेशातही लोकप्रियही आहे. मात्र तिचा हा ग्‍लोबल आयकॉन बनण्‍याचा प्रवास सोपा नव्‍हता. प्रियंका चोप्राला शुक्रवारी प्रसिद्ध मॅग्झीन व्‍हॅरॅयटीद्वारा दिल्‍या जाणा-या 'पावर ऑफ वुमन' पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले. या पुरस्‍कार समारंभात प्रियंकाने आपल्‍या सुरुवातीच्‍या काळातील आतापर्यंत उजेडात न आलेल्‍या अनेक गोष्‍टींचा खुलासा केला आहे.  

या अटींवर दिले जायचे काम 
आपल्‍या स्‍ट्रगलिंग काळाबद्दल प्रियंकाने सांगितले की, 'मी वयाच्‍या 18-19व्‍या वर्षी अॅक्टिंग करिअरला सुरुवात केली. तेव्‍हा मला हास्‍यास्‍पद अटींवर काम करण्‍यासाठी भाग पाडले जायचे. मला म्‍हटले जायचे की, 'कमी मानधन घे, नाहीतर तुला रिप्‍लेस केले जाईल. महिला या इंडस्‍ट्रीमध्‍ये रिप्‍लेसेबल आहेत, या गोष्‍टीला मी नंतर कधीही विसरु शकले नाही. तेव्‍हाच मी निश्‍चय केला की, या इंडस्‍ट्रीमध्‍ये रिप्‍लेसेबल नाही तर स्‍टेबल बनून दाखवेल.'
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, जगात सर्वाधिक मानधन घेणा-या अॅक्‍ट्रेसमध्‍ये प्रियंका... 
बातम्या आणखी आहेत...