आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बाजीराव-मस्तानी' नंतर प्रियंका झळकणार या हिंदी चित्रपटात..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडसह हॉलिवूडही गाजवणारी प्रियंका चोप्रा बाजीराव-मस्तानीनंतर कोणता चित्रपट साईन करणार याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागलेले होते.
 
हॉलिवूडच्या अनेक प्रोजेक्टमध्ये झळकणारी प्रियंका आता परदेशातच सेटल होणार की काय या काळजीत असलेल्या तिच्या चाहत्यांना आता चिंता करण्याची गरज नाही, कारण प्रियंका 
लवकरच हिंदी चित्रपटात दिसून येणार आहे. 
 
सूत्रानुसार, प्रियंकाने पिंक चित्रपटाचे दिग्दर्शक अनिरुद्ध रॉय चौधरी यांच्यासोबत एक चित्रपट साईन केला आहे. या चित्रपटात प्रियंका कॅमिओ करणार की लीड रोल करणार हे अजून कळालेले नाही.
 
सध्या प्रियंका परदेशातच आहे आणि तिथून परतल्यानंतरच या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे, असे समजते. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...