आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TIFF मध्ये गॉर्जिअस लुकमध्ये दिसली प्रियांका चोप्रा, चित्रपटाची झाली स्क्रिनींग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काही दिवस मुंबईमध्ये घालवल्यानंतर प्रियांका चोप्रा वापस यूएसला निघून गेली आहे. नुकतेच 'टोरंटो इंटरनेशनल फिल्‍म फेस्टिवल'मध्ये काळ्या गाऊनमध्ये तिला पाहण्यात आले. प्रियांका येथे आई मधु चोप्रासोबच तिचा प्रोडक्शन चित्रपट 'पहुना: द लिटिल विजिटर्स'च्या स्क्रिनींगसाठी पोहोचली होती. प्रियांकाच्या प्रोडक्शन हाऊसमधून बनला पाचवा चित्रपट..
 
- प्रियांकाचा चित्रपट 'पहुना: द लिटिल विजिटर्स' मध्ये सिक्कीम कल्चर दिसते. 
- प्रियांकाचा चित्रपट  'पर्पल पेबल'चा हा पाचवा चित्रपट आहे. 
- याअगोदर प्रियांकाने 'बम बम बोल रहा है काशी', 'वेंटीलेटर', 'सरवन' आणि 'काय रे रास्‍कला' हे चित्रपट बनवले आहेत. 

पुढच्या स्लाईडवर पाहा, फेस्टीव्हलदरम्यान प्रियांकाचे काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...