आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅशन मासिकासाठी प्रियांकाने केले Photoshoot, दिसला बोल्ड अवतार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेत्री प्रियांका चोप्राने नुकतेच एका फॅशन मासिकासाठी बोल्ड फोटोशूट केले आहे. यादरम्यानचे काही फोटोज् सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. प्रियंकाचे हो फोटोज् सेबस्टियन किमने शूट केले आहे तर स्टायलिंग वनेसा चाऊने केले आहे. 
 
या शूटसाठी प्रियांकाचे हेअरस्टायलिंग बोक ही आणि मेकअप युमी मोरी यांनी केले आहे. 
 
प्रियांकाच्या नव्या फोटोशूटचे ४ फोटोज् पाहा, पुढच्या स्लाईडवर...
बातम्या आणखी आहेत...