आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FIRST LOOK: 'गंगाजल 2' मध्ये अशा अंदाजात दिसणार प्रियांका चोप्रा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('गंगाजल 2'मध्ये प्रियांका चोप्राचा फर्स्ट लूक)
मुंबई- 'गंगाजल 2' या आगामीसाठी प्रियांका चोप्राचा फस्ट लूक समोर आला आहे. सिनेमात प्रियांका चोप्रा आभा माथुर नावाच्या महिला पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे. 2003मध्ये आलेल्या 'गंगाजल' सिनेमा हा सीक्वल आहे. यामध्ये अजय देवगणने एसपी अमित कुमारची भूमिका साकारली आहे.
सिनेमाचे दिग्दर्शन प्रकाश झा यांनी केले आहे. एका मुलाखतीदरम्यान प्रकाश झा यांनी सांगितले होते, की सिनेमाची कहाणी मध्यप्रदेशच्या एका महिला पोलिस अधिकारीशी प्रेरित आहे. त्यावेळी त्यांनी या पात्राचे नाव सांगितले नव्हते. सिनेमा सध्या फ्लोरवर आहे. याची रिलीज डेट अद्याप घोषित झालेली नाहीये.
'गंगाजल 2'चे एका पोस्टर यापूर्वी रिलीज झाले होते, ते पोस्टर पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...