आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात मुलगी म्हणून जन्म घेणे कठीण, असे का म्हणाली प्रियंका, पाहा Video

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव नसावा, मुलींना मुलांच्या तुलनेत कमी लेखले जाऊ नये यासाठी सगळ्याच स्तरातून प्रयत्न सुरू असतात. पण अजूनही मुला मुलींमधील भेदभाव पूर्णपणे संपलेला नाही. हीच खंत व्यक्त केली आहे, प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्राने. शिक्षकदिनाच्या निमित्ताने प्रियंकाने ट्विटरवर अपलोड केलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून तिचे म्हणणे मांडले आहे. जन्मापासूनच मुलींना भारतात कमी लेखले जाते असे प्रियंकाने यात म्हटले आहे. चला तर मग पाहुयात, प्रियंकाचे नेमके म्हणणे काय आहे ते.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, काय म्हणाली प्रियंका व्हिडीओमध्ये, अखेरच्या स्लाइडवर पाहा, व्हिडीओ..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...