आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka’S Home In Montreal Might Be One Of The Most Enviable Celeb Mansions

भारतापासून दूर कॅनडात या सुंदर मॅन्शनमध्ये वास्तव्याला आहे प्रियांका चोप्रा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'क्वांटिको' आणि 'बेवॉच' या दोन हॉलिवूड प्रोजेक्ट्ससाठी अभिनेत्री प्रियांका चोप्रा याकाळात मॉन्ट्रियल (कॅनडा) येथे आहे. दीर्घ काळ चालणा-या शुटिंगच्या निमित्ताने ती येथे काही काळासाठी स्थायिक झाली आहे. यासाठी तिने एक मॅन्शन खरेदी केले आहे. ते केवळ सुंदरच नाही तर अतिशय महागडेदेखील आहे. अलीकडेच प्रियांकाच्या असिस्टंटने तिच्या या नवीन घराची निवडक छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. ही छायाचित्रे मोठ्या प्रमाणात बघितली जात आहेत.

कॅनेडियन मॅगझिनने केले पीसीच्या घराचे फोटोशूट...
गेल्यावर्षी ‘The Coveteur’ या कॅनडाच्या प्रसिद्ध मॅगझिनने प्रियांकाच्या घराचे एक फोटोशूट केले होते. या फोटोशूटमध्ये प्रियांकाच्या सुंदर घराची झलक बघायला मिळाली होती. शिवाय गेल्यावर्षी दिवाळीत प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनीही या मॅन्शनची काही छायाचित्रे शेअर केली होती.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, प्रियांकाच्या नवीन घराचे PHOTOS...