आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्युषाच्या बॉयफ्रेंडमुळे 'हम आपके है कौन'च्या या अॅक्ट्रेसचे वैवाहिक जीवन अडचणीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'हम आपके है कौन' (1994) मध्ये रिटाची भूमिका केलेल्या साहिला चड्डा चे वैवाहिक जीवन अडचणीत सापडले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ती पती निमाई बाली (संजय दत्तच्या आत्याचा मुलगा) पासून वेगळी राहत आहे. दिवंगत अॅक्ट्रेस प्रत्युषा बॅनर्जीचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंह यासाठी कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. निमाई यांच्या मते साहिलाने राहुलमुळे अनेकदा त्यांच्याशी भांडण केले. विशेष म्हणजे राहुल साहिलाला डेट करत नसून ती त्याला भाऊ मानते. 

निमाईचे कपडे, कारही वापरतो राहुल.. 
- रिपोर्ट्सनुसार राहुलने निमाईच्या घरावरकब्जा केला आहे. पण त्याचबरोबर तिचे कपडे आणि कारवही वापरतो. 
- नुकतेच निमाई यांनी एका मुलाखतीत आपबिती सांगितली होती. अनेक मुद्द्यांवर त्यांनी परखड मत मांडले होते. साहिलाने निमाई यांच्यावर त्यांच्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. त्याबाबत निमाई म्हणाले, मला घर सोडून 10 महिने झाले आहेत. किती दिवस माझ्या संयमाची परीक्षा घेणार. मी रस्त्यावर आलो आहे किती सहन करणार. 
- आता मुलीला मारायचे म्हणाल, तर अनसुया माझा जीव की प्राण आहे. ती माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. हे सर्व झाल्यानंतरही मि केवळ मुलीमुळे जिवंत आहे. 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण...
 
 
बातम्या आणखी आहेत...