आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअरहोस्टेस इंटरव्ह्यूमध्ये कंपन्या विचारतात बरेच विचित्र प्रश्न, वाचून बसेल Shock

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आजच्या काळात एअरहोस्टेस या क्षेत्रात करिअर चांगले आहे असे समजले जाते. पण हे करिअर निवडल्यानंतर तुम्हाला नोकरी मिळवताना अनेकदा विचित्र प्रश्नांना सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता असते. एअरहोस्टेस कंपन्या अनेकदा असे प्रश्न विचारत असतात जे वाहून तुम्हाला धक्का बसेल. यासंदर्भातील एक रिपोर्ट बिझसेन इनसायडररने तयार केला आहे. 

असे असतात प्रश्न..
>> एखादा पॅसेंजर म्हणाला की अस्थि कलश त्याच्या जवळच्या व्यक्तीचा आहे, आणि तो खाली ठेवायला तो तयार नसेल तर काय कराल? 
>> एखाद्या आंधळ्या पॅसेंजरला पिवळा रंग कसा सांगाल?
 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा असेच काही विचित्र प्रश्न..
 
बातम्या आणखी आहेत...