आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Radhika Apte Clicked And Caught With Husband Benedict Taylor At Mumbai Airport

एअरपोर्टवर पहिल्यांदाच नव-यासोबत दिसली मराठमोळी राधिका, सैफ-करीनासुद्धा दिसले एकत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे - पती बेनेडिक्ट टेलरसोबत राधिका, उजवीकडे - सैफसोबत करीना कपूर खान - Divya Marathi
डावीकडे - पती बेनेडिक्ट टेलरसोबत राधिका, उजवीकडे - सैफसोबत करीना कपूर खान

मुंबईः अभिनेत्री राधिका आपटे बुधवारी आपल्या नव-यासोबत विमानतळावर दिसली. विशेष म्हणजे पहिल्यांदाच राधिका आणि तिचा नवरा बेनेडिक्ट टेलर सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले. राधिका ब्लॅक अँड ग्रे आउटफिटमध्ये तर बेनेडिक्ट टीशर्ट आणि डेनिममध्ये दिसला. राधिकाने मुळचा ब्रिटनचा असलेल्या संगीतकार बेनेडिक्टसोबत 2012 मध्ये लग्न केले होते.

करीना-सैफसुद्धा दिसले एकत्र...
करीना कपूर आणि सैफ अली खान यांनादेखील यावेळी स्टायलिश लूकमध्ये विमानतळाच्या बाहेर पडताना बघितले गेले. करीना डेनिम ड्रेसमध्ये दिसली. यांच्याशिवाय प्रीती झिंटा, अथिया शेट्टी, अदनान सामी हे सेलिब्रिटीसुद्धा बुधवारी विमानतळावर दिसले.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, विमानतळावर क्लिक झालेली स्टार्सची छायाचित्रे...