आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Radhika Apte\'s \'Phobia\' Teaser Will Give You Sleepless Nights

मराठमोळी राधिका उडवणार चाहत्यांची झोप, पाहा तिचा \'फोबिया\'मधील First Look

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'फोबिया'मधील राधिकाचा लूक... - Divya Marathi
'फोबिया'मधील राधिकाचा लूक...

मुंबई: मराठीत 'लय भारी', हिंदीत 'बदलापूर', 'हंटर', 'मांझी द माउंटन मॅन' यांसारख्या सिनेमांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी मराठी मुलगी राधिका आता आपल्या नव्या सिनेमासह सज्ज झाली आहे. 'फोबिया' हे तिच्या आगामी सिनेमा नाव असून तो एक थ्रिलरपट आहे. सिनेमाचा फस्ट लूक नुकताच रिलीज झाला असून त्यामध्ये राधिका सायको मुलीच्या भूमिकेत दिसणारेय. पवन कृपलानी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. ट्रेलरमध्ये फोबियाने ग्रस्त असलेली राधिका शुन्यात नजर लावून काहीतरी बडबडताना दिसत आहे. सिनेमाच्या रिलीजपूर्वी त्याचे दहा ते बारा ट्रेलर यूट्युबवर टाकले जाणार असल्याचे समजते.

पुढील स्लाईडमध्ये पाहा, 'फोबिया'च्या ट्रेलरची आणि मोशन पिक्चरची खास झलक...