आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटलीमध्ये हॉलिडे एन्जॉय करतेय राधिका आपटे, पोस्ट केला बिकिनी फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अॅक्ट्रेस राधिका आपटे सध्या इटलीच्या टस्केनीमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे. नुकतेच तिने काही फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. त्यापैकी एका फोटोमध्ये राधिका बीचवर रिलॅक्स मूडमध्ये असल्याचे दिसत आहे. या ब्लॅक अँड व्हाइट फोटोमध्ये ती स्ट्राइप्ड बिकिनीवर असल्याचे दिसत आहे. या फोटोबरोबर तिने कॅप्शन दिले आहे, After a nap on the Tuscan sand #Tuscany #holiday #sea #beaches#peace #cansleepanywhere #tan #coldwater #hotsun #goodfood#wilderness #polaroidsnap.
तर दुसऱ्या एका फोटोत राधिका टोमॅटो खाताना दिसत आहे. त्याबरोबर तिने लिहिले, Tomatoes for lunch #beachpicnic #juicytomatoes #Tuscany #deliciousness#superhealthy #holiday.

पुढील स्लाइड्सवर पाहा, राधिका आपटेचे इतर काही PHOTOS..
 
बातम्या आणखी आहेत...