आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO+PIX : रिलीज झाला राधिका आपटेच्या नव्या सिनेमाचा दमदार ट्रेलर!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\'पार्च्ड\' या सिनेमातील एका दृश्यात सलकलाकारासोबत अभिनेत्री राधिका आपटे - Divya Marathi
\'पार्च्ड\' या सिनेमातील एका दृश्यात सलकलाकारासोबत अभिनेत्री राधिका आपटे
एन्टरटेन्मेंट डेस्कः चाकोरी बाहेरच्या सिनेमांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री राधिका आपटे हिच्या आगामी 'पार्च्ड' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. राजस्थानच्या ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित या सिनेमाची कहाणी चार महिलांच्या आयुष्यावर बेतली आहे. पुरुषप्रधान समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी या चौघींचा संघर्ष सिनेमात चित्रीत करण्यात आला आहे.
सिनेमात राधिका आपटेसह तनिष्ठा चॅटर्जी, सुरवीन चावला, आदिल हूसैने आणि लेहर खान यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. गेल्यावर्षी टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाचा प्रीमिअर झाला. लीना यादव दिग्दर्शित या सिनेमाचा अभिनेता देवगण सहनिर्माता आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन छायाचित्रांमध्ये पाहा ट्रेलरची खास झलक आणि तिस-या स्लाईडमध्ये पाहा, सिनेमाच्या ट्रेलरचा व्हिडिओ...