आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधिका आपटेचा खुलासा, सांगितले कसा शूट झाला 'पार्च्ड' मधील तो इंटीमेट सीन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'पार्च्ड'च्या लव्ह मेकिंग सीनमध्ये आदिल हुसेन आणि राधिका आपटे. - Divya Marathi
'पार्च्ड'च्या लव्ह मेकिंग सीनमध्ये आदिल हुसेन आणि राधिका आपटे.
मुंबई - पार्च्ड चित्रपटात राधिका आपटे आणि आदिल हुसेन यांच्यावर शूट करण्यात आलेला बेडरूम आणि लव्ह मेकिंग सीन सध्या चांगलाच चर्चेत आहे. रिपोर्ट्सनुसार सेंसॉर बोर्डाच्या निर्देशावरून हा सीन ब्लर करण्यात आला आहे. चित्रपटाची हिरोईन राधिका आपटेने तिला इंटिमेट सीन करण्यात काहीही गैर वाटत नसल्याचे सांगितले आहे. नुकतेच एका मुलाखतीत तिने चित्रपटातील लांबलचक इंटिमेट सीन आणि त्याच्या शुटिंगबाबत सांगितले होते.

वाचा, इंटिमेट सीनबाबत काय म्हणाली राधिका..
राधिकाच्या मते, मोठ्या इंटिमेट सीनसाठी कॅमेऱ्यासमोर नेकेड होण्यापेक्षाही को स्टार आदिल हुसेनचा तो एक कपड्याचा तुकडा शोधणे अधिक चॅलेंजिंग होते. शुटिंगच्या वेळी त्याला तो कपडा परिधान करायचा होता. आम्ही दोघेही इंटिमेट सीनसाठी तयार होतो. एका गुहेत हे शुटिंग सुरू होते. पण त्याचवेळी आदिलला जो कपडा परिधान करायचा आहे तो सापडत नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे शुटिंगदेखिल लेट झाले. त्यावेळी युनिटला एक इरॉटिक डान्स सिक्वेल शूट करण्याची कल्पना सुचली.

पुढील स्लाइड्सवर पाहा, 'पार्च्ड' मधील राधिका आपटेचे काही इंटिमेट सीन्स..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...