आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायरल झाला अभिनेत्री राधिकाचा न्यूड VIDEO, अनुराग कश्यपने दिले स्पष्टीकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः राधिका आपटे)
मुंबईः रितेश देशमुख स्टारर 'लय भारी' आणि वरुण धवन स्टारर 'बदलापूर' या सिनेमांमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री राधिका आपटे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यामध्ये ती न्यूड दिसतेय. हा व्हिडिओ अनुराग कश्यपच्या एका सिनेमातील शॉट आहे. आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी हा सिनेमा रिलीज करण्यात आला आहे.
सत्य घटनेवर आधारित आहे सिनेमाची कथा
या सिनेमाविषयी दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी सांगितले, "ही एक 20 मिनिटांची शॉर्ट फिल्म आहे. जगभरातील वेगवेगळ्या सहा दिग्दर्शकांवर त्याचे दिग्दर्शन करण्याची जबाबदारी मी सोपवली होती. हा सिनेमा सबटायटल्ससोबत आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये हा सिनेमा रिलीज करण्यात आला आहे. ही कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. छोट्या-छोट्या दृश्यांमुळे हा सिनेमा बनवणे थोडे कठीण होते. एका दृश्यात ही अभिनेत्री आपला ड्रेस वर करुन शरीराचा खालचा भाग एक्सपोज करते. हा एक साधरण न्यूडिटी फ्रंट शॉट आहे. हा शॉट नॉनसेक्सुअल पद्धतीने करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे."
अभिनेत्रीची निवड करणे नव्हते सोपे
अनुराग यांनी सांगितले, "या सिनेमासाठी अभिनेत्रीची निवड करणे मुळीच सोपे काम नव्हते. सिनेमात काम करणे हिंमतीचे काम होते. आम्ही काही तरी सेन्ससिटीव्ह करतोय, असे जेव्हा आम्हाला वाटले, तेव्हा आम्ही शूटिंगसाठी वूनम क्रू मेंबर्सची सोय केली. शिवाय पोस्ट प्रॉडक्शनवेळी प्रत्येक ठिकाणी एक मुलगी हजर होती. शॉट पोस्ट प्रॉडक्शनसाठी पाठवताना त्याचे भाग ब्लॅंक किंवा पिक्सेलेटेड करुन पाठवण्यात आले होते. त्यामुळे सिनेमात कोणती अभिनेत्री काम करतेय, हे कुणालाही समजू शकले नाही. सर्व गोष्टी लक्षात गेऊन महिन्याभरापूर्वीच सिनेमा न्यूयॉर्कला पाठवण्यात आला. तेव्हा कुठे महिन्याभरानंचर व्हिडिओ अचानक ऑनलाइन झाला."
अनुरागने मित्रांना दाखवला सिनेमा
त्यांनी सांगितले, "हा सिनेमा न्यूयॉर्कला पाठवण्यापूर्वी माझ्या काही मित्रांना दाखवला. यामध्ये विक्रमादित्य मोटवानी यांच्या आईचाही समावेश होता. हा सिनेमा पाहून त्या किंचाळल्या आणि हा किती पावरफुल सिनेमा आहे, हे त्यांना कळले. राधिका आपटेने यावर अभिमान व्यक्त केला."
पुढील स्लाईड्समध्ये पाहा राधिकाची निवडक छायाचित्रे...