आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईशानीने केले बोल्ड फोटोशूट, भाग्यश्रीच्या मुलासोबत झळकणार चित्रपटात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्हीची ईशानी म्हणजेच अभिनेत्री राधिका मदानने नुकतेच काही फोटो इन्सटाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा बोल्ड अंदाज दिसत आहे. सोबत राधिकाने कॅप्शन दिले आहे, “She only reveals what she wants you to see. Photograph by @sashajairam”
 
मागीलवर्षी ऑफएअर झालेला शो 'मेरी आशिकी तुमसे ही' मध्ये राधिकाने इशानीची भूमिका केली होती. यामध्ये ती रणवीर म्हणजेच शक्ति अरोरासोबत दिसली होती. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांनी पसंत केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, राधिका लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यु दासानीसोबत ती झळकणार आहे. 
पुढच्या स्लाईडवर पाहा, ईशानीने शेअर केलेला अजून एक PHOTO..
बातम्या आणखी आहेत...