आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटीमेट सीन लीक होण्याच्या प्रश्नावर भडकली राधिका, रिपोर्टला दिले चोख उत्तर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेने तिच्या आगामी 'पार्च्ड' या सिनेमातील सेक्स सीनचा व्हिडिओ लीक झाल्याविषयी आपले मौन तोडले आहे. माझे शरीर आणि त्याच्यासोबत काय करायचे आहे, हे मला चांगलेच ठाऊक आहे, असे राधिका म्हणाली. सिनेमात राधिकासोबत इंटीमेट झालेला अभिनेता आदिल हुसैनसुद्धा या प्रकरणामुळे नाराज झाला आहे. आदिल म्हणतो, "राधिका आपटेचाच लीक सीन लीक झाला, असे का म्हटले जातंय. आदिल हुसैनचा सेक्स सीन असे का म्हटले जात नाहीये." याचा अर्थ असा की, जर एखाद्या पुरुषाने असे सीन दिले, तर चालंत, मात्र महिलेने असं काही केलं, की तो मुद्दा बनून जातो.

भडलेल्या राधिकाने दिले चोख उत्तर...
अलीकडेच मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या लॅक्मे फॅशन वीकच्या पत्रकार परिषदेत राधिकाला पुन्हा तिच्या सेक्स सीन विषयावरुन प्रश्न विचारण्यात आला. प्रश्न ऐकून राधिका चांगलीच भडली. राधिका रिपोर्टरा म्हणाली, "तुम्ही तर कमाल आहात, मी तुमचीच वाट पाहात होते. मी तुम्हाला सांगू इच्छिते, की ती क्लिक लीक झाली नाही. हा सिनेमा ऑल ओवर द वर्ल्ड रिलीज झाला आहे. त्यामुळे तुम्ही थोडा रिसर्च करा. हा सिनेमा यूएसमध्ये नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे."

पुढील स्लाईडमध्ये बघा, पार्च्ड सिनेमातील राधिका आपटेचे व्हायरल झालेल्या न्यूड सीनचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...