आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Babbar, Annu Kapoor & Others At Rajesh Viveks Condolence Meeting

अभिनेते राजेश विवेक यांना राज बब्बर, जॅकी श्रॉफसह अनेकांनी वाहिली श्रद्धांजली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे -  राज बब्बर आणि नादिरा बब्बर, उजवीकडे जॅकी श्रॉफ (वर) - Divya Marathi
डावीकडे - राज बब्बर आणि नादिरा बब्बर, उजवीकडे जॅकी श्रॉफ (वर)

मुंबईः रविवारी रात्री मुंबईत अभिनेते राजेश विवेक यांच्यासाठी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहिली. अभिनेते राज बब्बर आणि त्यांच्या पत्नी नादिरा बब्बर, जॅकी श्रॉफ, डॉली अहलूवालिया, अनंग देसाई, राजेंद्रनाथ जुत्थी यांच्या नावाचा समावेश आहे. या सर्वांनी राजेश विवेक यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली आणि त्यांना श्रद्धांजली अर्पित केली.
पुढे पाहा, राजेश विवेक यांच्या प्रेअर मीटमध्ये पोहोचलेल्या कलाकारांची छायाचित्रे...