आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Babbar, Annu Kapoor & Others At Rajesh Viveks Condolence Meeting

राजेश विवेक यांच्या प्रेअर मीटमध्ये पत्नीसोबत पोहोचले राज बब्बर, जॅकी श्रॉफसुध्दा दिसले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून राज बब्बर आणि नादिरा बब्बर, उजवीकडे जॅकी श्रॉफ (वरती) - Divya Marathi
डावीकडून राज बब्बर आणि नादिरा बब्बर, उजवीकडे जॅकी श्रॉफ (वरती)
मुंबई- रविवारी (17 जानेवारी) मुंबईमध्ये राजेश विवेक यांची प्रेअर मीट ठेवण्यात आली होती. यावेळी काही बॉलिवूड कलाकार दिसले. राज बब्बर आणि त्यांची पत्नी नादिरा बब्बर, जॅकी श्रॉफ, डॉली आहलूवालिया, अनंग देसाई आणि राजेंद्रनाथ जुत्शी हे सेलेब्स प्रेअर मीटमध्ये पोहोचले होते. या सर्वांनी राजेश विवेक यांना श्रध्दांजली वाहिली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कोण-कोणते स्टार्स पोहोचले राजेश विवेक यांच्या प्रेअर मीटमध्ये....