आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'राज'पुत्राला सुखद धक्का, अमिताभ बच्चन यांच्याकडून मिळालं मौल्यवान रिटर्न भेट!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे सध्या भलत्याच खुशीत आहेत. या आनंदामागचं कारणही मोठं आहे. कारण बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट म्हणून अमित ठाकरेंना चक्क त्यांचं लकी घड्याळ दिलं आहे. राज ठाकरे यांनी उशिराच अमिताभ बच्चन यांच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट दिलं. हे गिफ्ट म्हणजे राज ठाकरे यांनी स्वत: रेखाटलेलं बिग बी याचं स्केच होतं. हे स्केच अमित ठाकरे यांनीच अमिताभ यांना 'जलसा' बंगल्यावर जाऊन दिलं. इतकंच नाही तर आवडत्या अभिनेत्यासोबत दोन तास बोलण्याची संधीही त्यांना मिळाली.
पुढे वाचा, अमित ठाकरेंना बसला सुखद धक्का...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...