आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कबाली'ने तोडला सलमानच्या सर्व सिनेमांचा रेकॉर्ड, आता 'PK'ला पछाडणार!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: रजनीकांत यांचा नुकताच रिलीज झालेल्या 'कबाली' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. रिपोर्ट्सनुसार, 22 जुलैला रिलीज झालेल्या सिनेमाने वर्ल्डवाइड 650 कोटींची कमाई केली आहे. यानुसार, सिनेमाचे सलमानचे आतापर्यंत रिलीज झालेल्या सर्व सिनेमांचे रेकॉर्ड मोडित काढले आहेत. 'कबाली' भारताचा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. लवकरच हा सिनेमा सिनमा 700 कोटींचा आकडा पार करणार आहे.
'पीके'चा रेकॉर्ड मोडणार 'कबाली'...
वर्ल्डवाइड कलेक्शनच्या बाबतीत दिग्दर्शक राजकुमार हिराणीच्या आमिर खान स्टारर 'पीके' सिनेमा पहिल्या नंबरवर आले. 19 डिसेंबर 2014ला रिलीज झालेल्या या सिनेमाने जगभरात 792 कोटींचे ग्रॉस कलेक्शन केले होते. आता पीए रंजीत दिग्दर्शित 'कबाली' 'पीके'चा विक्रम मोडित काढू शकतो की नाही, हे पाहणे रंजक ठरेल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, वर्ल्डवाइड पाचशे कोटींपेक्षा जास्त कमाई करणा-या भारतीय सिनेमांविषयी...
बातम्या आणखी आहेत...