आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: 69 वर्षीय राखी रंगल्या होळीच्या रंगात, पती गुलजार आणि नातवंडासोबत साजरी केली धुळवड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः दीर्घ काळापासून सिनेमे आणि मीडियापासून दूर असलेल्या अभिनेत्री राखी सोमवारी पती गुलजार यांच्यासोबत होळी खेळल्या. राखी आणि गुलजार यांनी त्यांची मुलगी मेघना गुलजारच्या मुंबईतील घरी होळी साजरी केली. यावेळी व्हाइट कुर्ता आणि ट्राउजरमध्ये दिसलेल्या राखी (69) यांनी पिचकारीने नातवंडांवर रंग उडवला.  'दिल का रिश्ता' (2013) या सिनेमात राखी शेवटच्या मोठ्या पडद्यावर दिसल्या होत्या. त्यानंतर मुलगी मेघनाच्या 'तलवार' (2015) या सिनेमाच्या स्क्रिनिंगवेळी त्या मीडियासमोर आल्या होत्या.

पुढे बघा, राखी आणि गुलजार यांचे होळी सेलिब्रेशन करतानाचे फोटोज..  
बातम्या आणखी आहेत...