आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: करिश्मा स्पामध्ये दिसली राखी सावंत, अनेक सेलेब्सही पोहोचले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(करिश्मा स्पामध्ये राखी सावंत)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर राखी सावंत सोमवारी करिश्मा स्पामध्ये पोहोचली होती. यावेळी तिने मीडियाशी बोलताना क्रिकेटवरचे आपले प्रेम व्यक्त केले. ती म्हणाली, ''मी क्रिकेटची मोठी चाहती आहे. एकता कपूरच्या बॉक्स क्रिकेट लीगमध्ये मी सहभागी झाली होती. मी फक्त क्रिकेट बघतच नाही, तर विराट कोहली आणि धोनीकडून बरेच काही शिकण्याचा प्रयत्न करते. 2015च्या वर्ल्ड कपमधील एकही मॅच आपली टीम हरली नसल्याचा मला आनंद आहे.''
करिश्मा स्पामध्या राखीशिवाय अभिनेता आमिर अली, जय भानूशाली आणि श्वेता खंडुरी पोहोचले होते. करिश्मा स्पाचा मालक माणिक सोनी राखीचा मानलेला भाऊ आहे.
पुढे पाहा, करिश्मा स्पामध्ये क्लिक झालेली सेलेब्सची छायाचित्रे...