आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LEAK MMS मध्ये कपडे चेंज करताना दिसली राखी सावंत, व्हायरल होतोय VIDEO

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबईः इंटरनेटवर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून यामध्ये कॉन्ट्रोवर्सीजसाठी प्रसिद्ध असलेली राखी सावंत कपडे बदलताना दिसतेय. हा व्हिडिओ कुठला आहे आणि मीडियात कसा आला? यावर संशय व्यक्त केला जातोय. एका लीडिंग वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत हा व्हिडिओ आपला नसल्याचे राखीने म्हटले आहे. कुणीतरी व्हिडिओवर चेहरा एडिट करुन तो व्हॉट्सअॅपवर शेअर केल्याचे राखी सावंतचे म्हणणे आहे. 'बिग बॉस 1'ची स्पर्धक राहिलेल्या राखीचा 'एक कहानी जूली की' हा सिनेमा रिलीज झाला आहे. हा सिनेमा शीना बोरा मर्डर केसवर आधारित आहे.  

एमएमएसमधील फोटोज बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...  
बातम्या आणखी आहेत...