आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rakhi Sawant Said, I Spend To Much Money For Cleavage

राखीने केले बोल्ड वक्तव्य, \'क्लीव्हेजवर खूप पैसे खर्च केलेत तर दाखवणारच ना यार\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(व्हिडिओ पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा)
मुंबई- बॉलिवूडमध्ये राखी सावंत म्हणजे वादग्रस्त अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. तिला बिनधास्त अंदाज पाहून अनेकांना घाम फुटतो. आयटम गर्ल म्हणून प्रसिध्द असलेली राखी सावंत आपल्या बोल्ड वक्तव्यांनी चर्चेत नेहमी असते. राखी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अलीकडेच फेम बॉलिवूडने #BAJAOED नावाचा एक व्हिडिओ सादर केला आहे. या व्हिडिओमध्ये राखी स्वत:वरील केलेल्या टि्वटवर बिनधास्त उत्तर देताना दिसली आहे. राखीचा हा व्हिडिओ आतापर्यंत अडीच लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.
एका टि्वटमध्ये सनी लिओनची तुलना पास्तासोबत तर राखीची भेळपूरीसोबत केली आहे. या टि्वटचे उत्तर देत राखी म्हणते, हो, मी भेळपूरी आहे आणि तो पास्ता आहे. पास्ता बाहेरून येतो आणि खाल्ल्यास पोट बिघडते. पास्ता खाल्ल्याने लोक लठ्ठ होतात. मात्र भेळपूरी टेस्टी, तिखट आणि चटपटीत असते.
एका दुस-या टि्वटमध्ये विराट नावाच्या एका तरुणाने राखीला आय लव्ह यू म्हटले. या टि्वटचे उत्तर देत राखी म्हणाली, हा विराट कोहली तर नाही ना? विराट काय करतोय, तू मला आय लव्ह यू म्हणालास. तू असा लपून-लपून का टि्वट करतोय.
व्हिडिओमधील टि्वट ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. एका टि्वटमध्ये राखीला कुणीतरी म्हटले, की 'आई फील राखी सावंत वॉज बोर्न ओनली टू एक्सपोज हर क्लीवेज' (राखीचा जन्म केवळ क्लीव्हेज एक्सपोज करण्यासाठी झाला आहे.) हे टि्वट ऐकून राखी भडकली आणि म्हणाली, मला वाटते, माझा जन्म क्लीव्हेज दाखवण्यासाठीच झाला आहे, मी माझ्या क्लीव्हेजवर इतके पैसे खर्च केले, तर एक्सपोज तर करणारच ना.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा राखीचे क्लीव्हेज एक्सपोज करणारी छायाचित्रे...