आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनी लिओनला टक्कर देण्यासाठी राखी सावंतने शूट केला सेंसेशनल VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सनी लिओन आणि राखी सावंत)
मुंबई- कॉन्ट्राव्हर्सी क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंतच्या निशाण्यावर सध्या सनी लिओन आहे. अलीकडेच राखीने सनीच्या बॉडीला टार्गेट करून एक सेंसेशनल व्हिडिओ शूट केला आहे. या व्हिडिओचे नाव 'जान बिगडेला' आहे. divyamarathi.comसोबत खास बातचीत करताना राखी सावंतने स्वीकारले, की या व्हिडिओची करण्याचा हेतू केवळ सनीला पछाडण्याचा होता.
राखी म्हणाली, 'मला वाटते, की सनीने भारत सोडून आपल्या मायदेशी परतावे. भारतात अनेक हॉट तरुणी आहेत आणि मी त्यांच्यासाठी लढत आहे. परदेशातील तरुणींने येथे नये असे मला वाटते.' एवढेच नव्हे राखी म्हणाली, राखीने सनीला टक्कर देण्यासाठी स्लिम ट्रीम लूक स्वीकारला आहे. राखी म्हणते, 'हो या व्हिडिओमध्ये स्लिम-ट्रीम दिसण्यासाठी मी खूप कष्ट घेतले आहे. प्रामाणिकपणे सांगते, हा व्हिडिओ हॉट असून चाहत्यांनामध्ये सेंसेशनल पसरवेल.
एकूणच आपल्या देशात अनेक ग्लॅमरस तरुणी आहेत, तरीदेखील निर्माते आपल्या सिनेमांत परदेशी तरुणींना का संधी देतात. मी भारताच्या ग्लॅमरसाठी लढत आहे.'
असो, राखी आपल्या वागणूकीसाठी ओळखली जाते आणि लाइमलाइटमध्ये येण्यासाठी तिचा हा पब्लिसिटी स्टंट आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा राखी सावंतचे 'जान बिगडेला'रसाठी करण्यात आलेले हॉट फोटोशूट...