आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणबीर-दीपिकाच्या कूल केमिस्ट्रीने भरलेल्या 'तमाशा'चे पहिला पोस्टर रिलीज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('तमाशा'च्या पोस्टरवर रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण)
मुंबई- रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणचा बहुप्रतिक्षित 'तमाशा' सिनेमाचे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. 'तमाशा'च्या ऑफिशिअल टि्वटर हँडलवर याचे पोस्टर अनव्हिल करण्यात आले आहे. पोस्टरसोबत कॅप्शनमध्ये लिहिले, 'Presenting the 1st poster of TAMASHA releasing 27th November!!!#Tamasha27thNovember #ImtiazAli #RanbirKapoor'
'तमाशा'च्या पोस्टरमध्ये दीपिका-रणबीरची जोडी हॅपी मूडमध्ये दिसत आहे. रणबीरने व्हाइट जॅकेट, शर्ट आणि ब्राऊन पेंट कॅरी केली आहे. तसेच दीपिकाने नेव्ही ब्लू ड्रेस आणि व्हाइट जॅकेट परिधान केले आहे. पोस्टरवर दोघांची कूल केमिस्ट्री दिसत आहे.
27 नोव्हेंबरला रिलीज होणा-या या सिनेमाची टॅगलाइन आहे, 'why always the same story'. पोस्टरच्या बॅकग्राऊंडमध्ये शिव, रावण, जोकरपासून विविध प्रकारचे कॅरेक्टर दाखवण्यात आले आहेत. इम्तियाज अलीच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या सिनेमाचे इतर तीन पोस्टरसुध्दा रिलीज झाले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'तमाशा'चे आणखी काही पोस्टर्स...