आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranbir Kapoor And Deepika Padukone Starrer 'Tamasha' Trailer Out

Trailer Out: दीपिका करतेय शिवीगाळ, रणबीरचा सुरु आहे 'तमाशा'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूंबईः रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण स्टारर 'तमाशा' या आगामी सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये रणबीर आणि दीपिकाची रॉकिंग केमिस्ट्री लक्ष वेधून घेणारी आहे. जवळजवळ 3 मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये वेद (रणबीर कपूर) मनमौजी असून त्याचप्रकारची डायलॉगबाजी करताना दिसतोय. ट्रेलरच्या एका सीनमध्ये तारा (दीपिका पदुकोण) शिवीगाळ करताना दिसतेय.
एकंदरीतच या ट्रेलरमध्ये रोमान्स, मजामस्तीचे कॉकटेल आहे. 27 नोव्हेंबरला रिलीज होणारा हा सिनेमा इम्तियाज अलीने दिग्दर्शित केला आहे.
पुढे पाहा, 'तमाशा'च्या ट्रेलरची खास झलक छायाचित्रांमध्ये...