आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranbir Kapoor And Katrina On Summer Vacation In Maldives

PHOTOS: समर व्हेकेशनसाठी मालदीवला रवाना झाले हे लव्ह बर्ड्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडचे लव्ह बर्ड्स रणबीर कपूर आणि कतरिना कैफ समर व्हेकेशनसाठी मालदीवला रवाना झाले आहेत. यावेळी रणबीर आणि कतरिना दोघेही ब्लॅक कॅज्युअलमध्ये दिसले. दोघांचीही मालदीवला रवाना होतानाची छायाचित्रे सोशल साइट्सवर व्हायरल झाली आहेत.
रणबीर आणि कतरिना गेल्या काही दिवसांपासून लिव्ह इनमध्ये आहेत.
कतरिना सध्या अभिषेक कपूरच्या 'फितूर'च्या तर रणबीर 'तमाशा' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी होता. शिवाय 'बॉम्बे वेलवेट'चेही प्रमोशन रणबीरने सुरु केले आहे. मात्र आपल्या या हेक्टिक शेड्युलमधून दोघांनीही थोडा वेळ ब्रेक घेण्याचे ठरवले. उन्हाळ्याची सुटी एन्जॉय करण्यासाठी दोघांनीही मालदीवची निवड केली.
पुढे पाहा, रणबीर आणि कतरिनाची मालदीवला रवाना होतानाची खास छायाचित्रे...