आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: रणबीर-कतरिनाने केले जग्गा जासूस\'चे प्रमोशन, दिसली अनोखी केमिस्ट्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आगामी चित्रपट 'जग्गा जासूस'च्या प्रमोशनसाठी रणबीर कपूर आणि कतरिना कैफ 'सा रे गा मा पा लिटिल चॅम्प्स' च्या सेटवर पोहोचले. यावेळी त्यांनी शोमधील लहान मुलांसोबत धमाल मस्ती केली. लहान मुलांसोबत गाणे गायले तसेच दोघांनी एकमेकांसोबत ठुमकेही लावले.
 
अनुराग बासु दिग्दर्शित 'जग्गा जासूस' 14 जुलै रोजी रिलीज होणार आहे. कतरिनाचा वाढदिवसही यादिवशीच आहे हे विशेष.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, रणबीर-कतरिनाचे प्रमोशनवेळचे 10 PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...