आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'जग्गा जासूस\' झाला रिलीज, रणबीर म्हणाला- \'चांगला चित्रपट तोच जो बॉक्स ऑफिसवर चालतो\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः रणबीर कपूर आणि कतरिना कैफ स्टारर 'जग्गा जासूस' हा सिनेमा  आज (14 जुलै) बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. यानिमित्ताने रणबीर कपूरने  DainikBhaskar.com सोबत कतरिना कैफसोबतचे त्याचे नाते, संजय दत्तच्या बायोपिक चित्रपटासह अनेक मुद्द्यांवर मनमोकळेपणे गप्पा मारल्या. एक उत्कृष्ट कलाकृती साकारण्याचे स्वप्न सत्यात उतरल्याचे, रणबीर यावेळी म्हणाला. सोबतच कतरिना आणि माझ्या नात्यात आता कटुता राहिली नसल्याचेही तो म्हणाला. 
 
पुढे वाचा, निर्माता म्हणून काम करतानाचा  रणबीरचा अनुभव कसा राहिला?
'जग्गा जासूस'चे रिलीज एवढे लांबणीवर का पडले? 
बॉक्स ऑफिसविषयी रणबीरचे मत काय? यासह बरंच काही... 
 
बातम्या आणखी आहेत...