आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: आर.के स्टुडिओच्या गणेश विसर्जनाची धामधूम, रणबीरचा दिसला असा अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेहमीप्रमाणेच यावर्षीही आर. के स्टुडिओच्या गणपतीचे धुमधडाक्यात विसर्जन करण्यात आले. यावेळी लोकांची खूप गर्दी झाली होती. पण या गर्दीतही अभिनेता रणबीर कपूरने गणपती विसर्जन मनसोक्त एन्जॉय केले. यावेळी रणबीर कपूर तसेच वडील ऋषी कपूर, काका रणधीर आणि राजीव कपूर हेसुद्धा उपस्थित होते. 
 
ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि राजीव कपूर हे गाडीमध्ये बसले होते तर रणबीर यावेळी गर्दीसोबत चालताना दिसला. आलेल्या सर्व लोकांचे त्याने अभिवादन केले आणि सेल्फीही काढले. यावेळी रणबीरने रॉयल ब्लु रंगाता पायजमा-कुर्ता घातला होता. विसर्जनाच्या अगोदर रणबीरने नारळ फोडले. दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही धुमधडाक्यात आर.के स्टुडिओच्या गणपतीचे विसर्जन झाले. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, आर.के स्टुडिओच्या विसर्जनचे खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...