(बहीण रिद्धिमा कपूर साहनी आणि भाची समारासोबत रणबीर कपूर)
मुंबईः बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने अलीकडेच सोशल मीडियावर दोन छायाचित्रे शेअर केली आहेत. या छायाचित्रांमध्ये तो त्याची थोरली बहीण रिद्धिमा कपूर साहनी आणि तिची मुलगी समारासोबत दिसत आहे. एका छायाचित्रात रिद्धिमा आणि समारा सेल्फी मूडमध्ये दिसत आहेत, तर दुस-या छायाचित्रात रणबीरने समाराला कडेवर घेतले आहे.
रिद्धिमा रणबीरपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. व्यवसायाने ती इंटेरियर आणि फॅशन डिझायनर आहे. 2006 मध्ये भरत साहनीसोबत रिद्धिमाचे लग्न झाले. भरत दिल्ली बेस्ड बिझनेसमन आहे.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, रणबीरने शेअर केलेले आणखी एक छायाचित्र...