आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranbir, Katrina And Other Selebs Arrived Home Aarti Shetty

कतरिनाने रणबीरसोबत केले OUTING, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोमध्ये रणबीर कपूर आणि कतरिना कैफ)
मुंबई- बॉलिवूडची सर्वाधित चर्चेतील लव्ह कपल रणबीर कपूर आणि कतरिना कैफ अलीकडेच एकत्र स्पॉट झालेत.
निमित्त होते WalkWater Mediaची क्रिएटीव्ह हेड आरती शेट्टीच्या हुजू स्थित घरी आयोजित एका इव्हेंटचे. रणबीर कपूर आणि कतरिना कैफ एकाच कारमध्ये आरती शेट्टीच्या जुहूमधील घरी पोहोचले.
या इव्हेंटमध्ये रणबीर कपूर, कतरिना कैफशिवाय सिध्दार्थ मल्होत्रा, फॅशन डिझाइनर कुणाल रावल आणि बॉलिवूडचे इतर सेलेब्ससुध्दा पोहोचले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या इव्हेंटमधील काही फोटो...