आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या दिवशी \'रंगून\' ने कमावले 6 कोटी, नाही मोडू शकले या सिनेमांचा रेकॉर्ड...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विशाल भारव्दाजची मोस्ट अवेटेड फिल्म 'रंगून' ने पहिल्या दिवशी फक्त 6 कोटी कमावले. 24 फेब्रुवारीला रिलिज झालेल्या शाहिद कपूर, कंगना रनोट आणि सैफ अली खान स्टारर या फिल्मने बॉक्सऑफिसवर अपेक्षे पेक्षा कमी कलेक्शन केले. चांगली स्टारकास्ट,  डायरेक्शन आणि भरपूर पब्लिसिटी करुनही फिल्म पहिल्या दिवशी प्रेक्षकांना आकर्षित करण्यात कमी पडली. या फिल्मचा रेकॉर्ड तोडू शकली नाही 'रंगून'...

- 'रंगून' च्या फर्स्ट डे कलेक्शनची माहिती देताना ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शने लिहिले की, "#Rangoon has a dismal start... Fri 6.07 cr. India biz... Will need to show massive growth on Sat + Sun to sustain and survive."
- 'रंगून' फिल्म 2017 मधील ओपनिंग डेला सर्वात जास्त कमाई करणारी चौथी फिल्म आहे.
- खरेतर ही फिल्म शाहरुख खानचा 'रईस' अक्षय कुमारचा 'जॉली एलएलबी 2' आणि ऋतिक रोशन स्टारर 'काबिल' चा रेकॉर्ड तोडू शकली नाही.
 
2017 मधील टॉप-5 Biggest Openers विषयी जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
 
बातम्या आणखी आहेत...