आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rani Mukerji Black Expensive Jacket At The Airport Reminds Us Of Her Ghulam Days

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऐवढे महाग आहे राणीचे हे जॅकेट, विकले तर खरेदी करता येईल बुलेट Royal Enfield Classic 350

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूड अॅक्ट्रेस राणी मुखर्जी नुकतीच मुंबई एअरपोर्टवर स्पोर्टी लूकमध्ये स्पॉट झाली होती. यावेळी तिने व्हाइट स्पोर्ट शूज, ब्ल्यू रिप्ड जिन्ससोबत ब्लॅक कलरचे लेदर जॅकेट घातलेले होते. दिसायला राणीचा लूक सिंपल दिसत असला तरी तिने जे जॅकेट घातलेले होते ते फार महागडे होते. 

 

1 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमत... 
- राणीला एअरपोर्टवर अॅव्हेंजर लूक देणारे हे जॅकेज 1495 पाऊंडचे आहे. 
- भारतीय करन्सीमध्ये याची किंमत जवळपसा 1 लाख 30 हजार रुपये होईल. 
- राणीच्या एका जॅकेटच्या किंमतीमध्ये एक बुलेट क्लासिक 350 खरेदी करता येऊ शकते. या बुलेटची किंमत 1 लाख 36 हजार रुपये आहे. 
- राणीचे जॅकेट महागडे नक्कीच आहे, मात्र हे जॅकेट राणीला क्लासी लूक देत होते यात शंका नाही. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा राणी मुखर्जीचे Photos.. 

बातम्या आणखी आहेत...