आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिलची \'पत्नी\' ते राणी मुखर्जीपर्यंत, सिंदूरच्या रंगात असे रंगले सर्व सेलिब्रेटीज्

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड सेलेब्स नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गापूजा धामधुमीत साजरा केला. राणी मुखर्जीने आई कृष्णा मुखर्जी, वहिणी ज्योती आणि अन्य सेलिब्रेटींसोबत दुर्गापूजा साजरी केली. हॉटेल ट्युलिप स्टार येथे आयोजित केलेल्या या दुर्गापुजादरम्यान त्यांनी एकमेकांना सिंदूरही लावले. यावेळी सुमोना चक्रवर्ती, शर्बानी मुखर्जीसह अन्य सेलिब्रेटी उपस्थित होते. तर दुसरीकडे ऐश्वर्या रॉय मुलगी आराध्यासह खार येथे भवानी देवीच्या दर्शनाला पोहोचली.  यावेळी ऐश्वर्याने जांभळ्या रंगाची साडी घातली होती. आराध्याने राणी कलरचा लहंगा घातला होता. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, दुर्गापूजादरम्यानचे काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...