आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलीच्या जन्मानंतर राणीचा पहिला पब्लिक अपिअरन्स, ओळखणेही झाले कठीण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राणी मुखर्जी - Divya Marathi
राणी मुखर्जी

मुंबई- गेल्यावर्षी 9 डिसेंबर रोजी राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांची मुलगी आदिराचा जन्म झाला. मुलीच्या जन्मानंतर राणी इटलीला निघून देली होती. त्यानंतर तेथून ती आदित्य चोप्रासोबत पॅरिसला गेली होते. येथे रणवीर सिंह आणि वाणी कपूर स्टारर बेफिक्रे या सिनेमाचे शूटिंग सुरु होते. डिलिव्हरीनंतर जवळजवळ सात महिन्यांनी राणी मुंबईत परतली आहे. बुधवारी ती मुंबई विमानतळावर दिसली. हा राणीचा पहिला पब्लिक अपिअरन्स होता. डिलिव्हरीनंतर राणीच्या लूकमध्ये बराच बदल आला आहे. तिला ओळखणेही कठीण झाले, असे म्हणणे वावेग ठरणार नाही.

एअरपोर्टवर दिसले हे सेलेब्स...
मुंबई विमानतळावर राणी व्यतिरिक्त बुधवारी अनेक सेलिब्रिटी दिसले. राणीसोबत यावेळी मुलगी आदिरा किंवा पती आदित्य कुणीही दिसले नाही. प्रियांका चोप्रा, सोनम कपूर, इमरान हाश्मी हे सेलिब्रिटीसुद्धा विमानतळावर दिसले.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, एअरपोर्टवर क्लिक झालेले स्टार्सचे Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...