आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलमान खानमुळे अॅशने दिला होता \'पद्मावती\'ला नकार, ही होती पहिल्या पसंतीची स्टारकास्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राणी पद्मावीच्या भूमिकेसाठी ऐश्वर्याची निवड डायरेक्टरने केली होती. - Divya Marathi
राणी पद्मावीच्या भूमिकेसाठी ऐश्वर्याची निवड डायरेक्टरने केली होती.

मुंबई - पद्मावतीचा वाद काही संपायचे नाव घेत नाही. एकीकडे चित्रपटाला होणाऱ्या विरोधामुळे एकानंतर एक राज्य चित्रपटावर बंदी घालत आहे, तर दुसरीकडे संपूर्ण बॉलिवड फिल्मच्या रिलीजींगसाठी समर्थन देत आहे. संजय लीला भन्साळींच्या दिग्दर्शनातील 'पद्मावती'मध्ये दीपिका पदुकोन, रणवीर सिंह, शाहिद कपूर प्रमुख भूमिकेत आहेत. दीपिका - राणी पद्मावती, रणवीर - अल्लाउद्दीन खिलजी तर शाहिद महारावल राजा रतन सिंहच्या भूमिकेत आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का, की हे सेलेब्स फिल्मची ओरिजनल चॉइस नव्हती. अर्थात या रोलसाठी या तिघांऐवजी इतर तीन जणांचा विचार केला गेला होता. 

 

रोल - पद्मावती 

अॅक्ट्रेस- दीपिका पदुकोन 

ओरिजनल चॉइस - ऐश्वर्या राय - बच्चन 

राणी पद्मावतीच्या भूमिकेसाठी ऐश्वर्या राय ही निर्मात्यांची पहिली पसंत होती. पद्मावतीच्या भूमिकेने चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच दीपिका देश-विदेशात फेमस झाली आहे. मात्र संजय लीला भन्साळीच्या नजरेत राणी पद्मावती म्हणून ऐश्वर्या राय होती. त्यांनी अॅशला याबद्दल विचारणाही केली होती. मात्र अॅशने नकार दिल्यानंतर फिल्म दीपिकाला मिळाली. अशी माहिती आहे, ऐश्वर्याने सलमान खानमुळे ही फिल्म सोडली होती. तेव्हा अशी चर्चा होती की महारावल राजा रतन सिंहच्या भूमिकेत डायरेक्टर सलमान खानला कास्ट करणार होते. 

 

पुढील स्लाइडमध्ये वाहा, फिल्मच्या इतर दोन भूमिका कोणाला ऑफर झाल्या होत्या... 

बातम्या आणखी आहेत...