आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणवीर सिंग, \'बाहुबली\'चा देशातील 50 सर्वात प्रभावशाली लोकांमध्ये समावेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जी क्यू (इंडिया) मासिकाच्या 2017 च्या 50 सर्वात प्रभावी व्यक्तिंच्या लिस्टमध्ये रणवीर सिंग आणि प्रभास मोस्ट इन्फ्लुएंशियल यंग इंडियंस मध्ये समाविष्ट झाले आहेत. यात रणवीर सिंह, प्रभाससोबत राधिका आपटे,  दिलजीत दोसांझ, राजकुमार राव आणि रॅपर बादशाहचीही वर्णी लागली आहे. 
 
जीक्यूने या लिस्टमध्ये 40 वर्षापेक्षा कमी विविध प्रोफेशन्सच्या लोकांना समाविष्ट केले. जीक्यूचे एडिटर कुरियन यांनी सांगितल्यानुसार, यावेळी लिस्टमध्ये अशा लोकांचा समावेश करण्यात आला ज्यांनी विविध प्रोफेशन्समध्ये नाव कमवले आहे आणि संपत्ती जमवली आहे. या लिस्टमध्ये आकाश अंबानी, अलंकृता श्रीवास्तव, अमृता पांडे, नीतेश कृपलानी, अनीत अरोड़ा, प्रभात चौधरी, संजय गर्ग, कनन गिल, वीर दास आणि जोरावर कालरा यांची नावे आहेत. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, जीक्यू मासिकाच्या इवेंटचे खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...