आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रणवीर-वाणीचा 'बेफिक्रे' अंदाज, Photoshoot मध्ये दिसली सिझलिंग केमिस्ट्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः दिग्दर्शक-निर्माता आदित्य चोप्राच्या आगामी ‘बेफिक्रे’ सिनेमात रणवीर सिंग आणि वाणी कपूर ही जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहे. या सिनेमाचे पोस्टर आणि त्यातील गाणे यांतील रणवीर आणि वाणीच्या केमिस्ट्रीने सर्वांची लक्ष वेधले आहे. सिनेमाच्या प्रत्येक पोस्टरसाठी या दोन्ही कलाकारांनी दिलेल्या चुंबन दृश्यांच्या छायाचित्रांमुळे तर चर्चेला उधाण आले आहे. आता तर या दोघांनी सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी हार्पर बाजार ब्राइड या प्रसिद्ध मासिकाकरीता हॉट फोटोशूट केले आहे.

या फोटोशूटला ‘व्हेन रणवीर मेट वाणी’ असे शीर्षक देण्यात आले आहे. लव्ह थीमवर करण्यात आलेल्या या फोटोशूटमध्ये वाणी कपूर आणि रणवीरचा हॉट लूक पाहायला मिळत आहे. फोटोशूटमधील रणवीर आणि वाणीची जोडी सोशल मीडियावर अनेकांच्या पसंतीस उतरली आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, हार्परच्या फोटोशूटमधील रणवीर-वाणीच्या सिझलिंग केमिस्ट्रीची खास झलक...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...