आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणवीरने इन्स्टाग्रामवर लाइव्ह ट्रिम केल्या दाढी-मिशा, म्हणाला I miss u

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रणवीर सिंहच्या पिळदार मिशा आणि मोठी दाढी आता त्याच्या फॅन्सला पाहायला मिळणार नाहीत. कारण त्याने दाढी-मिशा ट्रिम करून घेतल्या आहेत. सोशल मीडियावर रणवीरने याचा लाईव्ह शोदेखिल केला. सुमारे 33 हजारांपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला. फॅन्सने यावर अनेक कमेंट्सही केले. रणवीरने दाढी काढल्याने त्यांना फार दुःख झाले असावे असे कमेंट्सवरून वाटत होते. रणवीरचा बिअर्ड लूक अनेकांना आवडत होता. 
 
रणवीर सध्या संजय लीला भन्साळींच्या अपकमिंग 'पद्मावती' चित्रपटात अलाउद्दीन खिलजीचा रोल करत आहेत. या रोलसाठी रणवीरने दाढी वाढवली होती. एका वेबसाईटशी बोलताना रणवीर म्हणाला की, चित्रपटाच्या नेक्स्ट फेजचे शुटिंग होणार आहे. त्यासाठी तरुण अलाऊद्दीन खिलजीच्या भूमिकेसाठी त्याने दाढी ट्रिम केले आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, रणवीरने इनस्टाग्रामवर शेयर केलेले आणखी फोटोज.. 
बातम्या आणखी आहेत...