आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायरल फोटोमध्ये हसताना दिसला आर्यन खान, सोशल मीडियावर आल्या अशा फनी रिअॅक्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शाहरुख खानचा 19 वर्षांचा मुलगा आर्यनचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये हे फोटो क्लिक करण्यात आले आहेत. फोटोमध्ये आर्यन करण मेहतासह इतर मित्रांबरोबर मोकळेपणाने हसातान दिसत आहे. मात्र या फोटोवर नेट यूझर्सनेही फनी रिअॅक्शन्स दिल्या आहेत. आर्यनला हसताही येते का, अशा फनी रिअॅक्शन अनेकांनी दिल्या आहेत. 

एका यूझरने म्हटले 29 फेब्रुवारीपेक्षाही रेयर दिवस 
- बहुतांश फॅन्सने आर्यनला प्रथमच स्माइल करताना पाहिले असल्याचे म्हटले आहे. तर एका यूझरने थेट आर्यन हसण्याचा दिवस म्हणजे 29 फेब्रुवारीपेक्षा दुर्मिळ असल्याचे म्हटले आहे. 
- आर्यनने गेल्यावर्षी ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. लवकरच तो बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याची शक्यता आहे. 

पुढील 4 स्लाइड्सवर पाहू शकता आर्यनच्या फोटोवर आलेल्या फनी रिअॅक्शन..
 
 
बातम्या आणखी आहेत...