आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day : पाहा श्रीदेवीची जुनी छायाचित्रे जी यापूर्वी कधीही आली नाही तुमच्या बघण्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीदेवीची जुनी छायाचित्र... यामध्ये ती अभिनेत्री जयललिता, सलमान खान, रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसत आहे. - Divya Marathi
श्रीदेवीची जुनी छायाचित्र... यामध्ये ती अभिनेत्री जयललिता, सलमान खान, रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसत आहे.
आज अभिनेत्री श्रीदेवी आपला 52 वा वाढदिवस साजरा करत आहे. 13 ऑगस्ट 1963 साली जन्मलेल्या श्रीदेवीने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. 'कंदन करुनई' या तामिळ सिनेमात श्रीदेवी बालकलाकार म्हणून झळकली होती. अनेक पौराणिक सिनेमांमध्ये तिने काम केले आहे.
1996 साली श्रीदेवी दिग्दर्शक बोनी कपूरबरोबर लग्नगाठीत अडकली. जान्हवी आणि खुशी ही तिच्या दोन्ही मुलींची नावे आहेत. लग्नानंतर श्रीदेवी बॉलिवूडपासून दूर गेली होती. गेल्यावर्षी तब्बल पंधरा वर्षांनी श्रीदेवीने मोठ्या पडद्यावर दमदार कमबॅक केले. वयाच्या 52 व्या वर्षीसुद्धा श्रीदेवीचा पूर्वीइतकाच चार्म कायम आहे.
श्रीदेवीच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज आम्ही तुम्हाला श्रीदेवीची काही खास छायाचित्रे दाखवत आहोत. या छायाचित्रांमध्ये श्रीदेवी आपल्या कुटुंबीयांसह आणि समवयीन कलाकारांसह दिसत आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा श्रीदेवीच्या आयुष्यातील खास क्षण...