आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीने चाकूने धमकावले, अभिनेत्री रती अग्निहोत्रीची पोलिसांत तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेत्री रती अग्निहोत्री हिने पुन्हा एकदा पतीविरोधात वरळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पती अनिल विरानी याने आपल्याला चाकूने धमकावल्याचे रतीने तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे. गेल्याच महिन्यात रतीने पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी तक्रार दाखल केली होती. रतीने अनेक हिंदी चित्रपटात काम केले असून तिचा "एक दुजे के लिए' हा चित्रपट प्रचंड गाजला होता.