आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raveena Just Shared An Adorable Photo From Her Daughter’S Wedding

मुलीच्या लग्नात एक्साइटेड दिसली रविना, सोशल मीडियावर शेअर केला PHOTO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून मुलगी पूजा आणि छायासोबत रविना टंडन - Divya Marathi
डावीकडून मुलगी पूजा आणि छायासोबत रविना टंडन
मुंबई- सोमवारी (25 जानेवारी) रविना टंडनने सोशल मीडिया अकाऊंटवर मुलगी छायाच्या वेडिंग सेरेमनीचा एका फोटो शेअर केला. या फोटोसह तिने लिहिले, 'And happy moments !!!!'. ही वेडिंग गोव्यात होत आहे. त्यासाठी रविना स्वत: वेडिंग प्लानर आहे. छायाचे लग्न हिंदू आणि ईसाई पध्दतीने होणार आहे. कारण तिचा भावी पती गोव्याचा आहे.
रविना या लग्नासाठी खूपच उत्साही आहे. यापूर्वी तिने थोरली मुलगी पूजाचे लग्न 2011मध्ये लग्न केले होते. तिने पूजा आणि छायाला 90च्या दशकात सिंगल मदर म्हणून दत्तक घेतले होते. रविनाने निर्माता अनिल थडानीसोबत लग्न केले आहे. दोघांना मुलगी राशा आणि मुलगा रणबीर ही दोन मुले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रविनाचे टि्वट...