आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अंदाज अपना, अपना..', सलमानच्या वक्तव्यावर रवीनाचे उत्तर, वाचा काय म्हणाली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीडियाशी बोलताना रवीना. - Divya Marathi
मीडियाशी बोलताना रवीना.
गोरखपूर - बॉलीवूड अॅक्ट्रेस रवीना टंडनने सर्जिकल स्ट्राइकनंतर सलमान खानने केलेल्या वक्तव्याचा विरोध केला आहे. तिने भारतीय लष्कराचे कौतुक करत म्हटले, आधी आपण भारतीय आहोत. त्यामुळे सर्वात आधी सरकारला को-ऑपरेट करायला हवे. आपल्या सरकारने एक स्ट्रॅटर्जी ठरवली आहे. त्याला सपोर्ट करायला पाहिजे, असे ती म्हणाली.
देशातील वीरांना सपोर्ट करा..
- शनिवारी रवीना एका शोरूमच्या उद्घाटनासाठी आली होती. त्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत तिने तिचे मत मांडले.
- मी चित्रपटांत नसते तर पोलिस किंवा लष्करात असते. मी पायलटची परीक्षा उत्तीर्ण झाली होते. पण पुढे शिकता आले नाही, असेही ती म्हणाली.
- रविनाने यावेळी मोदींच्या स्‍वच्‍छता अभियानाचेही कौतुक केले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, रविनाचे कार्यक्रमातील काही PHOTOS
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...