आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reception: Mira Rajput In Manish Malhotra And Shahid In Kunal Rawal\'s Outfit

Reception: मनीष मल्होत्राने मीराचा तर कुणालने तयार केला शाहिदचा Outfit

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मनीष मल्होत्राच्या आउटफिटमध्ये मीरा, डिझायनर कुणाल रावलच्या थ्री पीस सूटमध्ये शाहिद)
मुंबईः बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मांदियाळी रविवारी मुंबईत शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचे ग्रॅण्ड रिसेप्शन पार पडले. यावेळी व्हाइट आणि ब्लू कलरच्या आउटफिटमध्ये मीरा तर शाहिद कपूर डिझायनर कुणाल रावलच्या ब्लॅट अँड व्हाइट थ्री पीस सूटमध्ये दिसला. फॅशन तज्ज्ञांच्या मते, शाहिद-मीराचा हा लूक हिट ठरला.
मीराने वेडिंग रिसेप्शनला मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला व्हाइट क्रॉप टॉप आणि ब्लू अँड व्हाइट फ्लोरल एम्ब्रॉयडेड लहेंगा कॅरी केला होता. नीरव मोदींनी डिझाइन केलेल्या डायमंड ज्वेलरीने मीराने आपला लूक पूर्ण केला. बॉलिवूडची प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट मल्लिका भटने मीराचा मेकअप केला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, रिसेप्शनमधील शाहिद-मीराची खास छायाचित्रे...