आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FIRST LOOK: 'दिल धडकने दो'मध्ये राऊंड नेक टी-शर्टमध्ये दिसणार रणवीर सिंह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रणवीर सिंह)
मुंबई- जोया अख्तरच्या मल्टिस्टारर 'दिल धडकने दो' सिनेमाचा ट्रेलर 15 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. यापूर्वी सिनेमाचे एक पोस्टर लाँच झाले होते. मात्र आता यामध्ये रणवीर सिंहच्या लूकची ही छायाचित्रे समोर आली आहेत.
या फोटोंमध्ये रणवीर कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. त्याने छोटे केस आणि राऊंट नेकचा व्हाइट शर्ट, ग्रे जीन्सवर रेड-ब्लू लोफर परिधान केले आहे. आपल्या स्टाइलमध्ये नेहमी नव-नवीन प्रयोग करणा-या रणवीरने संपूर्ण सिनेमात राऊंड नेक टी-शर्ट परिधान केला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'दिल धडकने दो'मधील रणवीर सिंहची खास छायाचित्रे...